Uncategorized

बॉलिवूडमधील दुर्घटनेनंतर

लेखिका – अश्विनी मोकाशी, Ph.D © बॉलिवूडचा तरुण आणि प्रतिभावान कलाकार सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची बातमी अतिशय दुःखद आहे. चित्रपट किंवा संगीत क्षेत्रातील कलाकार आणि संगीतकार, उच्च शिक्षण संस्थांमधील काही उच्च शिक्षित लोक, किंवा इतर प्रतिभावंत व्यक्ती आत्महत्या करण्याच्या कृतीला बळी पडले आहेत. प्रतिभावंत आणि यशस्वी लोक आपल्या यशाचा अभिमान बाळगतील आणि इतरांपेक्षा त्यांचे …

बॉलिवूडमधील दुर्घटनेनंतर Read More »