चिरंतन प्रीत
लेखिका: अश्विनी मोकाशी फेब्रुवारी हा प्रेम साजरा करण्याचा, व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा, आपल्या आयुष्यातील सर्व प्रेमळ नातेसंबंध साजरा करण्याचा महिना असतो. संत कबीरांच्या देवावरील प्रेमाचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतीय साहित्यात भक्ती गीते आणि भाव गीतांची सांगड घातली जात असे. कधीकधी वाचकाला आध्यात्मिक दिशेने प्रवृत्त करण्याचा हेतू असे. काही वेळा देवाची भक्ती कशी …